Close

दोन घटस्फोट झाल्यानंतर आमिर खानच्या आयुष्यात नव्या महिलेची एन्ट्री; ५९ व्या वर्षी पुन्हा एकदा प्रेमात…  (What Is The Name Of Third Lady Love Of Aamir Khan After Two Divorce)

दोन घटस्फोट झाल्यानंतर आमिर खानच्या आयुष्यात नव्या महिलेची एन्ट्री झाली असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खानच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. वयाच्या 59 व्या वर्षी आमिर तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे.

अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आमिर खान याचं प्रोफेशनल आयुष्य उत्तम असलं तरी, अभिनेता खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. रीना दत्तासोबत पहिलं लग्न आणि दोन मुलं असताना देखील आमिर यांने दिग्दर्शिका किरण राव हिच्यासोबत लग्न केलं. किरण राव आणि आमिर यांना देखील एक मुलगा आहे. पण आमिर खान याचं दुसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

दोन घटस्फोट झाल्यानंतर वयाच्या 59 व्या वर्षी अभिनेता पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा रंगली आहे. तिसऱ्यांदा आमिर खानच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खान बेंगळुरू येथील एका महिलेला डेट करत आहे. आमिरने तिची ओळख कुटुंबियांसोबत देखील करुन दिली आहे.

आमिर खान याच्या आयुष्यात आलेल्या तिसऱ्या महिलेचं नाव गौरी असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये आमिर खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. पण यावर आमिर खान याने अद्याप अधिकृत वक्तव्य केलं नाही.

पहिल्याच्या घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतर 2005 मध्ये दिग्दर्शिका किरण राव यांनी लग्न केलं. 2011 मध्ये किरण – आमिर यांनी मुलगा आझाद यांचं स्वागत केलं. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी 2021 मध्ये घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/