Close

इन्स्टाग्रामवरील सर्वाधिक फॉलोअर्समध्ये ‘या’ भारतीय नागरिकांचा समावेश (Top 5 Indians with Highest Followers on Instagram)

सध्या सोशल मीडियाचे युग आहे. ज्यामध्ये सोशल मीडियावर जो प्रसिद्ध आहे, तो सर्वात जास्त यशस्वी असल्याचं म्हटले जाते. हे पाहता आज आपण अशा पाच भारतीय लोकांची नावे सांगणार आहोत, ज्यांचे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत.  

आलिया भट्ट

इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या भारतीय लोकांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे नाव आहे. जिचे इन्स्टाग्रामवर 86.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.

नरेंद्र मोदी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्समध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांचे इन्स्टाग्रामवर 92.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

प्रियंका चोप्रा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा याबाबत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्यामध्ये प्रियंकाचे इन्स्टाग्रामवर 92.5 मिलियन फॉलोअर्स आहे.  

श्रद्धा कपूर

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचे इन्स्टाग्रामवर 94.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. नुकतीच ती 'स्त्री 2' चित्रपटात दिसली होती. 

विराट कोहली

या यादीत सर्वात पहिले नाव भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचे आहे. ज्याचे इन्स्टाग्रामवर 270 मिलियन फॉलोअर्स आहेत. 

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/