साहित्य : 2-3 बटाटे उकडलेले आणि मॅश केलेले, 1 कप किसलेली कोबी, 1 कप मक्याचे दाणे, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा आले-लसूण हिरवी मिरची पेस्ट, 2 ब्रेड क्रम्स, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 2 चिमूटभर खाण्याचा लाल रंग, 1 कप उकडलेले नूडल्स, 1/4 टीस्पून गरम मसाला पावडर, तळण्यासाठी तेल, सर्व्ह करण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइल. कृती : सर्व साहित्य एकत्र करून गोळे बनवा आणि नूडल्स गुंडाळून तळून घ्या. लॉलीपॉप स्टिकमध्ये घुसवा आणि स्टिकच्या शेवटी अॅल्युमिनियम फॉइल गुंडाळा. लाल तिखट चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
Link Copied