Close

मावशी पूजा भट्टने केले राहाचे कौतुक, म्हणाली दर २० वर्षांनी भट्ट कुटुंबात एक सुपरस्टार जन्माला येते (Pooja Bhatt Calls Alia Bhatt-Ranbir Kapoor’s Daughter RahaThe ‘Brightest’ In The Family)

लिया भट्ट आणि रणबीर कपूरची मुलगी राहा ही केवळ कपूर कुटुंबच नाही तर भट्ट कुटुंब या दोन्ही कुटुंबांची लाडकी आहे. दोन्ही कुटुंबाकडून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होत असतो... राहाची आजी सोनी राजदान अनेकदा तिच्या नातीसाठी खास पोस्ट शेअर करते, आजोबा महेश भट्ट यांनीही राहाविषयी अनेकदा सांगितले आहे. आता राहाची मावशी पूजा भट्टने पहिल्यांदाच तिच्या भाचीबद्दल सांगितले आणि राहाचे खूप कौतुक केले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राहाविषयी बोलताना पूजा म्हणाली की राहा दोन्ही कुटुंबांची लाडकी आहे. तसेच ती खूप तेजस्वी आहे. पूजा म्हणाली, "मी निश्चितपणे सांगू शकते की राहा लवकरच आम्हाला सल्ला देण्यास सुरुवात करेल. ती कुटुंबातील सर्वात हुशार मुलगी आहे. मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहते. जेव्हा ती तिचा आम्हाला सल्ला सांगू शकेल. सध्या तिचे हे काम ती आपल्या लूकने पूर्ण करते.

राहाचे कौतुक करताना पूजा पुढे म्हणाली की, नवीन पिढीकडून आपण काहीतरी शिकले पाहिजे., " आमच्या कुटुंबात एक गोष्ट निश्चित आहे. जसे ऍपलचे फोन प्रत्येक नवीन मॉडेलसह चांगले होतात, त्याचप्रमाणे आमची पिढी देखील चांगली होते."

पूजा भट्टने तिच्या भाचीबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी एका मुलाखतीत पूजाने राहाला स्टार म्हटले होते. राहा अपेक्षेपेक्षा लवकर पदार्पण करू शकते, असेही पूजाने म्हटले होते. पूजाने सांगितले की, दर 20 वर्षांनी भट्ट कुटुंबाला एक सुंदर महिला स्टार मिळते आणि आलियानंतर आता राहा कपूर येणार आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/