Close

पावभाजी आणि बटाटा सेलेरी सूप (Pav Bhaji And Batata Celery Soup)

पावभाजी
साहित्य: 250 ग्रॅम उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे, 1-1 बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, 250 ग्रॅम उकडलेले हिरवे वाटाणे, 1 टेबलस्पून पावभाजी मसाला, 1-1 टीस्पून लाल मिरची पावडर, लसूण पेस्ट, किसलेले आले, आमचूर पावडर, अर्धा चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, आवश्यकतेनुसार बटर, चवीनुसार मीठ, पाव.
कृती : फ्राईंग पॅनमध्ये बटर गरम करा. चिरलेला कांदा घालून परता. टोमॅटो आणि सर्व मसाले घालून 3-4 मिनिटे शिजवा. अर्धा कप पाणी घालून एक-दोन मिनिटे उकळा. बटाटे, मटार आणि हिरवी मिरची घाला. मीठ घालून थोडा वेळ शिजवा. पाव बटरने भाजून घ्या. भाजी, रायता, कांदा टोमॅटो सॅलाड आणि लिंबाचा तुकड्यासोबत पाव सर्व्ह करा.

बटाटा सेलेरी सूप
साहित्य : 3 उकडलेले बटाटे, 1 सेलेरी स्टिक बारीक चिरून घ्या, 1 टीस्पून बटर, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर, अर्धा चमचा लिंबाचा रस, 250 मि.ली. गरम पाणी, गार्निशिंगसाठी चीज.
कृती : सेलेरी बटरमध्ये तळून घ्या आणि उकडलेले बटाटे पाण्यात मॅश करा. त्यात मीठ, काळीमिरी पावडर टाकून गरम पाण्यात मिसळून उकळून घ्या, गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. 10 मिनिटे उकळा, त्यात लिंबाचा रस घाला आणि चीजने सजवा आणि गरम सर्व्ह करा.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/