Close

नॉन-व्हेज खिचडी (Non-Veg Khichadi)

साहित्य – १ किलो चिकन, २ कप बासमती तांदूळ, पाऊण कप मसूर डाळ, १ कप नारळाचे दूध, ३ मोठे कांदे लांब कापलेले, ३-४ वेलच्या, २ इंच दालचिनीचा तुकडा, ४-५ लवंगा, ३-४ हिरव्या मिरच्या, अर्धा कप पुदिना चिरलेला, अर्धा कप कोथिंबीर चिरलेली, १ इंच आल्याचा तुकडा, १०-१२ लसणाच्या पाकळ्या, ९-१० काळी मिरी, १ कप दही, अर्धा कप मलई फेटलेली, १ टेबलस्पून लिंबाचा रस, १ मुठभर काजूचे तुकडे तळलेले, पाव कप तेल, २ टेबलस्पून तूप, मीठ चवीनुसार

कृती – चिकनचे मोठे तुकडे करून घ्या. पुदीना, आलं, लसूण, हिरवी मिरची व काळी मिरीची पेस्ट बनवा. त्यात दही व मीठ घालून चिकन मॅरिनेट करा… एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात सोनेरी रंगावर कांदा परतून घ्या. तो बाजूला काढून ठेवा. डाळ आणि तांदूळ पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि नंतर गरम मसाला घालून अर्धवट शिजवून घ्या. भात व डाळ ताटात पसरवून ठेवा. एका पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करा आणि त्यात चिकन घालून परतवा. त्यात नारळाचे दूध घालून मंद आचेवर झाकण ठेवून चिकन नरम होईपर्यंत शिजवा. बेकिंग डिशमध्ये अर्धवट शिजलेली खिचडी काढा. त्यात वरती चिकनचे तुकडे ठेवा. त्यावर मलई, काजू, लिंबाचा रस व थोडा तळलेला कांदा घाला. त्यानंतर खिचडीचा अजून एक थर लावा, आता तूप घालून ओव्हनमध्ये १५-२० मिनिटे बेक करा.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/