Close

मधुमेहीना वरदान: रक्तातील साखरेच्या पातळीवर देखरेख ठेवणारे डिजिटल तंत्रज्ञान (New Technique To Monitor Blood Sugar Level Is Game Changer For Diabetic Patients)

गेल्या चार वर्षांत मधुमेही व्यक्तींच्या संख्येत ४४ टकक्यांपर्यंत वाढ झालेली आहे, असे आकडेवारी सांगते. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी रक्तातील साखरेच्या पातळीत होणारी वाढ अथवा कमतरता तपासणे गरजेचे असते. अन्यथा दुष्परिणाम दिसतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंतीनिवल ग्लुकोज मॉनिटरिंग (सिजिएम्) तंत्र सादर करण्यात आले आहे.

" हे उपकरण डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यातील महत्वाचा दुवा ठरले आहे. या डिजिटल उपकरणामधून मिळणारा डेटा रुग्णांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरु शकतो", असे प्रतिपादन अबॉटच्या आशिया विभाग व डायबेटिज मेडिकल अफेर्सचे प्रमुख डॉ. प्रशांत सुब्रह्मण्यम यांनी केले.

"हे उपकरण पेशंटची साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि धोके टाळण्यासाठी मदत करते. याचा वापर करत असलेल्या टाईप २ मधुमेही पीडित पारंपरिक सेल्फ मॉनिटरिंग ब्लड ग्लुकोजचा वापर करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे, " असे लीड्स टीचिंग हॉस्पिटलचे प्रोफेसर व डायबिटीस व इंडोक्रिनोलोजीमधील कन्सल्टनट प्रो.रामजी अजान यांनी सांगितले.

 “राज्यामध्ये जवळपास १०.३% लोक मधुमेहाने पिडीत आहेत. त्यांनी शुगर नियंत्रणाचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे, जे जीसीएम टूल्समुळे सहज करता येते. यामुळे रक्तातील शुगरवर परिणाम करणारा आहार व जीवनशैलीबाबत समजण्यास मदत होऊ शकते. हे उपकरण भारतात सर्वप्रथम सादर करण्यात आले आहे. ही ऐतिहासिक घटना आहे. साखरेची पातळी मोजणे, त्यावर देखरेख ठेवण्यासाठी शिक्षण देणारे हे कवच आहे," असे मत प्रेसिडेंट इंडियन अकेडमी ऑफ डायबेटिज व लीलावती हॉस्पिटलचे सल्लागार इंडोक्रिनोलोजिस्ट आणि जोशी क्लिनिकचे, पद्मश्री पुस्कारविजेते डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. सदर माहिती एका विशेष गोलमेज परिषदेत देण्यात आली.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/