Close

नवरात्राचे गोडधोड (Navratri Goddhod)

नाचणी-मूग शिरा


साहित्यः 4 चमचे नाचणी पीठ, मूग पीठ, अर्धा वाटी नारळाचे दूध, आवडीनुसार गूळ/साखर, वेलचीची पूड, खोबर्‍याचा किस, काजू, बदाम, तूप.
कृतीः मूगडाळ भिजवून वाटून घ्यावी. तुपात नाचणी पीठ, वाटलेली डाळ चांगली परतून घ्यावी. मग त्यात अर्धा वाटी पाणी, नारळाचे दूध व गूळ घालून घट्टसर होईपर्यंत ढवळावे. मग त्यात खोबर्‍याचा किस घालून व्यवस्थित मिसळावे.

Share this article