Close

गुणकारी अननस (Medicinal Values Of Pineapple)

विशिष्ट सुवास असलेले रसदार, आंबट-गोड चवीचे अननस चविष्ट लागते. पाणीदार फळ असल्याने ते शरीरास पोषक घटक देते. (Medicinal Values Of Pineapple)
या अननसात ब्रोमेलॅन एन्झाईम असते. जे आपल्या पचनाच्या समस्या दूर करते. यामध्ये फायबर्स अधिक प्रमाणात असल्याने बद्धकोष्ठ झाल्यास उपयुक्त ठरते., कारण ते आतड्याची निगा राखतात.
अननस शक्तिवर्धक आहे. त्याच्या सेवनाने भूक लागते. पोटदुखी, अ‍ॅसिडिटी या विकारांवर मात करते. अंगातला अशक्तपणा कमी करते.

घरगुती उपाय
- अ‍ॅसिडीटी होत असल्यास पिकलेल्या अननसाच्या रसात हिंग, सैंधव मीठ आणि आल्याचा रस मिसळून, हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ घेतल्यास गुण येईल.
- पोटात दुखत असेल तर फक्त 10 मिलिग्रॅम अननसाच्या रसात किंचित भाजलेला हिंग आणि आल्याचा रस मिसळा अन् हे मिश्रण रोज प्या. गुण येईल.
- भरपेट जेवण केल्यानंतर पोटाला तड लागली किंवा बेचैन वाटलं तर अननसाचा रस प्या. तड उतरेल.
- ताप आल्यास, अननसाच्या रसात थोडेसे मध मिसळून प्या. ताप कमी होईल.
- मूत्रविकाराची समस्या असल्यास, अननसाच्या रसात गूळ मिसळा. तो विरघळल्यावर रस प्या. समस्या दूर होईल.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/