Close

करिश्मा का करिश्मा फेम अभिनेत्री चढली बोहल्यावर , फोटो व्हायरल (Karishma Kaa Karishma Fame Actress Jhanak Shukla marries Swapnil Suryawanshi)

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका करिश्मा का करिश्मामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या झनक शुक्लाने तिचा दीर्घकाळचा प्रियकर स्वप्नील सूर्यवंशीसोबत लग्न केले आहे. 12 डिसेंबरला दोघांचे लग्न झाले. नवविवाहित जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तिच्या लग्नाच्या दिवशी पारंपारिक वधूचा लुक पूर्ण करण्यासाठी झनकने सोनेरी बॉर्डर असलेली लाल साडी घातली होती. या साडीत झनक खूपच सुंदर दिसत होती.

तर वर स्वानीलने पांढऱ्या रंगाची शेरवानी घालून आपला लूक पूर्ण केला.

या सुंदर लग्नाच्या फोटोंमध्ये, वधू आणि वर त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसह मजा करताना दिसत आहेत.

तिच्या लग्नाच्या दिवशी पारंपारिक वधूचा लुक पूर्ण करण्यासाठी झनकने सोनेरी बॉर्डर असलेली लाल साडी घातली होती.

या साडीत झनक खूपच सुंदर दिसत होती. तर वर स्वानीलने पांढऱ्या रंगाची शेरवानी घालून आपला लूक पूर्ण केला.

बघूया झनक शुक्लाच्या लग्नाची सुंदर छायाचित्रे-

झनक शुक्लाने शाहरुख खान, प्रीती झिंटा आणि सैफ अली खान यांच्या कल हो ना हो या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती.

झनकने 'वन नाइट विथ द किंग' या हॉलिवूड चित्रपटात बालकलाकार म्हणूनही काम केले होते. मात्र, वयाच्या १५ व्या वर्षी झनकने अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेतला.

Share this article