Close

तेलुगूमध्ये पदार्पण करण्यापूर्वी जान्हवी कपूरने खरेदी केली महागडी गाडी, अलिशान कारची किंमत माहीतीये? (Janhvi Kapoor Brings Home New Luxury Car, Actres Buys Swanky Lexus LM )

देवरा पार्ट 1 रिलीज होण्यापूर्वी, जान्हवी कपूरने तिच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये आणखी एक लक्झरी कार जोडली आहे. अभिनेत्रीच्या सुपर स्टायलिश कारची किंमत 2.50 कोटी रुपये आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतीच एक नवीन कार खरेदी केली आहे. ही सुपर स्टायलिश कार जितकी सुंदर दिसते तितकीच तिची किंमतही तितकीच आश्चर्यकारक आहे. जान्हवी कपूरची नवी लक्झरी कार मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जान्हवी कपूर एकामागून एक हिट सिनेमे देत आहे. मिस्टर. &मिसेस. माही आणि उल्झनच्या रिलीजनंतर, जान्हवीने तिचा आनंद साजरा करण्यासाठी तिच्या गाड्यांचा संग्रह वाढवला आहे. जान्हवी कपूरचा तेलुगू डेब्यू चित्रपट 'देवरा : पार्ट 1' लवकरच रिलीज होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जान्हवी कपूरची लक्झरी LM350mh SUV कार भारतीय बाजारपेठेतील सर्वात महाग मॉडेलपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार, या वाहनाची एक्स-शोरूम किंमत सुमारे 2 कोटी 50 लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत सुमारे 2 कोटी 87 लाख रुपये आहे.

जान्हवी कपूरच्या आधी रणबीर कपूरनेही हीच कार खरेदी केली होती. आणि आता जान्हवी कपूरने ही सुपर स्टायलिश कार खरेदी केली आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/