कलश बत्ताशांनी सजवा गुढी
कायम जतन करा आपल्या परंपरा आणि रुढी
एकमेकांबद्दल मनात ठेवू नका कुठलीही अढी
नववर्षाच्या स्वागतासाठी उंचच उंच उभारुया ही गुढी
गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
हे नववर्ष आपणास सुख, समृद्धी व संपन्नतेचे जावो…
Link Copied