Close

हिरवे चणे, तोंडली व भरलेले परवल (Green Gram, Tondli And Stuffed Parval)

हिरवे चणे व तोंडली
साहित्यः 250 ग्रॅम तोंडली, 1 टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, पाव टीस्पून ओवा, 2 कप किसलेला नारळ, 2 टीस्पून आलं-हिरवी मिरची पेस्ट, 1 कप उकडलेले हिरवे चणे.
कृतीः तोंडली गोल कापून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून हिंग व ओव्याची फोडणी द्या. तोंडली टाकून थोडा वेळ शिजवा. आलं-मिरचीची पेस्ट, हळद व मीठ टाका. तोंडली शिजल्यानंतर किसलेले खोबरं व उकडलेले चणे टाका. पराठ्यासोबत गरम-गरम सर्व्ह करा.

भरलेले परवल
साहित्य: 250 ग्रॅम परवल, 100 मि.ली तेल, 100 ग्रॅम बेसन, पाव टीस्पून हळद, प्रत्येकी 1 टीस्पून लाल मिरची, धणेपूड, बडीशेप, मीठ चवीनुसार, कोथिंबीर.
कृती: परवल सोलून मधोमध कापून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून बेसन भाजा. यात मीठ, हळद, धणे पूड, लाल मिरची पूड टाका. यात थोडेसे पाणी टाकून मंद आचेवर शिजवा. थंड झाल्यावर हा मसाला परवलमध्ये भरा. कढईत तेल गरम करून बडीशेप टाका. परवल टाका. काही वेळ झाकण ठेवून शिजवा. कोथिंबिरीने सजवून गरम-गरम सर्व्ह करा.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/