Close

गवार ढोकली आणि पनीर पालकची भुर्जी (Gawar Dhokali And Paneer Palak Bhurji)

Guar Dhokali and Paneer Palak Bhurji

गवार ढोकली
साहित्यः 1 कप गवार, 1 टीस्पून ओवा, चिमूटभर हिंग, 2 टीस्पून तेल.
ढोकलीः 1 कप मेथीची पाने, अर्धा कप बेसन, 1 कप गव्हाचे पीठ,3 टीस्पून तेल, मीठ चवीनुसार.


कृतीः ढोकलीचे सर्व साहित्य एकत्र करून मळून घ्या. हे पीठ थोडा वेळ कपड्याने झाकून ठेवा. नंतर पिठाच्या गोल छोट्या वड्या तळून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून ओवा व हिंग टाका. यात 2 कप पाणी टाका. पाणी उकळल्यानंतर गवार टाका. गवार अर्धी शिजल्यानंतर वड्या टाका. मीठ घालून मोठ्या आचेवर शिजवून घ्या. गरम-गरम पोळी व भातासोबत सर्व्ह करा.

पनीर पालकची भुर्जी
साहित्यः 200 ग्रॅम किसलेले पनीर, 100 ग्रॅम पालक, 150 ग्रॅम कांदा, 100 ग्रॅम टोमॅटो, 5 ग्रॅम बारीक चिरलेली हिरवी मिरची, 10 ग्रॅम आलं पेस्ट, मीठ चवीनुसार, 100 मि.ली. तेल, 5 ग्रॅम हळद, 5 ग्रॅम धणे पूड, 5 ग्रॅम जिरे.


कृतीः पालक, कांदा, टोमॅटो चिरून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून जिर्‍याची फोडणी द्या. कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, पालक, हळद, धणे पूड, मीठ व पनीर घालून शिजवा. पनीरच्या तुकड्यांनी सजवून सर्व्ह करा.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/