Close

लसणाच्या चवीसह बटाटा भजी (Garlic Potato Bhajiya)

सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. संध्याकाळच्या वेळेस गरमागरम चहासोबत लसणाची चव असलेल्या बटाट्याच्या कुरकुरीत भजी खायला मिळाल्या तर… तोंडाला पाणी सुटलं ना. चला तर मग वेळ न दवडता या भज्या बनविण्याची सोपी कृती समजून घेऊया.

साहित्य :

२ बटाटे (सोलून गोलाकार आकारात पातळ कापून घ्या)

३-३ टेबलस्पून तिखट लसूण चटणी आणि बेसन

१ टीस्पून ओवा

मीठ स्वादानुसार

पाणी आवश्यकतेनुसार

तळण्यासाठी तेल

कृती :

बेसनामध्ये मीठ, ओवा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर मिश्रण बनवून घ्या. आता बटाट्याच्या दोन कापांमध्ये लसूण चटणी ठेवून बेसनाच्या मिश्रणात घोळवून गरम तेलात मंद आचेवर सोनेरी अन कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/