Close

चीज फिंगर्स (Chesse Fingers)

साहित्य : १ कप  मैदा, अर्धा टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि मिरी पावडर, २०० ग्रॅम मोझेरेला चीज, १ कप ब्रेडचा चुरा, तळण्यासाठी तेल. 

कृती : मैद्यात लाल तिखट, मीठ, काळी मिरी पावडर एकत्र करून घट्ट पीठ बनवा.  चीजचे अर्धा इंच जाड आणि २ इंच लांब तुकडे करा.  हे तुकडे पिठाच्या द्रावणात बुडवून ब्रेडच्या चुऱ्यामध्ये ते घोळवा आणि पुन्हा पिठात बुडवा आणि ब्रेडच्या चुऱ्याचा थर केल्यानंतर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. नंतर तळून घ्या आणि टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह करा.

(फोटो सौजन्य – फ्रिपिक)

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/