Close

आयसीसी चॅम्पियन्‍स ट्रॉफी फायनल्‍समध्‍ये उत्‍साहवर्धक कोक हाफटाइम: कोक स्‍टुडिओ भारतने साजरी केली होळी (Best performance by Vishal Mishra and dance troupe Quick Style)

आयसीसी मेन्‍स चॅम्पियन्‍स ट्रॉफी २०२५ मध्‍ये भारताने न्‍यूझीलंडवर मिळवलेला मोठा विजय संस्‍मरणीय सेलिब्रेशन ठरला, जेथे कोका-कोला इंडियाने हाफटाइमला अभूतपूर्व अनुभवासह सादर केले. कोक हाफटाइम रिसेटिंग, रिचार्जिंग आणि प्रत्‍येक क्षणाला उत्‍साहपूर्ण करण्‍याबाबत आहे. खेळ असो किंवा जीवन, काही क्षणांसाठी घेतलेला विरंगुळा पुढील गोष्‍टी करण्‍यासाठी उत्‍साह जागृत करतो आणि थंडगार कोका-कोला या उत्‍साहाचा अनुभव देतो.


आणि या क्षणाला कोणती गोष्‍ट उत्‍साहवर्धक करू शकते? सुप्रसिद्ध आयपी असलेल्‍या कोक स्‍टुडिओ भारतमध्‍ये प्रवेश करा, ज्‍याने जगभरात 'खलासी' व 'मॅजिक' यांसारख्‍या काही आयकॉनिक हिट गाण्‍यांचा आनंद दिला आहे. यावेळी, कोक स्‍टुडिओ भारतने आणखी एक मधुरमय गाणे सादर केले - 'होली आयी रे'. मथुरा व वृंदावनच्‍या उत्‍साहवर्धक होळी साजरीकरणामधून प्रेरित गाणे 'होली आयी रे'मध्‍ये समकालीन साऊंडसह भारतीय लोकगीताचे उत्तम मिश्रण होते, जे सणासाठी परिपूर्ण गाणे ठरले. कोक स्‍टुडिओ भारतमध्‍ये भव्‍य पदार्पण केल्‍यानंतर या गाण्‍याने कोक हाफटाइमदरम्‍यान परफॉर्मन्‍समध्‍ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तसेच लाखो क्रिकेटप्रेमी व संगीतप्रेमींसाठी उत्‍सवी उत्‍साहाची भर केली.


कोका-कोला इंडियाचे आयएमएक्‍स (इंटीग्रेटेड मार्केटिंग एक्‍स्‍पेरिअन्‍स) लीड शंतनू गंगाणे म्‍हणाले, ''आयसीसी सारखे जागतिक दर्जाचे सहयोगी आणि कोक स्‍टुडिओवर संगीत दिग्‍गज विशाल मिश्रा यांच्‍यासोबतचा आमचा सहयोग आम्‍हाला अद्वितीय स्‍थानावर घेऊन जातो, जेथे आम्‍ही देशातील सर्वात लोकप्रिय क्रि‍केट व मनोरंजनाला एकत्र आणू शकतो. क्रिकेट फक्‍त पाहिले जात नाही तर जगले जाते. म्‍हणून कोका-कोलाने हाफटाइम फक्‍त ब्रेक नसून संस्‍मरणीय क्षण असण्‍याची खात्री घेतली, जेथे जगभरातील क्रिकेटप्रेमी त्‍यांचे आसन व स्क्रिन्‍सवर खिळून राहिले. कोका कोला हाफटाइम ऑफ चॅम्पियन्‍स ट्रॉफी फायनलदरम्‍यान विशाल मिश्रा यांच्‍या 'होली आयी रे' गाण्‍यावरील कोक स्‍टुडिओ परफॉर्मन्‍सने जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी इव्‍हेण्‍टला संस्‍मरणीय केले.''


आयसीसीचे चीफ क‍मर्शियल ऑफिसर अनुराग दहिया म्‍हणाले, ''कोका कोलाची आयसीसी मेन्‍स चॅम्पियन्‍स ट्रॉफी २०२५च्‍या फायनलमध्‍ये चाहत्‍यांसाठी काहीतरी स्‍पेशल करण्‍याची इच्‍छा होती आणि आम्‍हाला इनिंग्‍ज ब्रेकदरम्‍यान ही इच्‍छा पूर्ण करण्‍याची संधी मिळाली. कोक हाफ-टाइम स्‍टेडियममध्‍ये उत्‍साह आणण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आणि त्‍याने स्‍टाइलमध्‍ये सर्वत्र उत्‍साहाचे वातावरण निर्माण केले. कोक स्‍टुडिओमध्‍ये विशाल मिश्रा यांच्‍या होली आयी रे गाण्‍याने स्‍टेडियममध्‍ये सेलिब्रेशनचे वातावरण तयार केले. स्‍टॅण्‍ड्सपासून स्क्रिन्‍सपर्यंत चाहत्‍यांनी उत्‍साहपूर्ण क्षणांचा आनंद घेतला आणि त्‍यांच्‍या अविश्‍वसनीय प्रतिसादाने क्षणाला अधिक मोठे केले.''
या संस्‍मरणीय फिनालेसह कोका-कोलाने पुन्‍हा एकदा प्रत्‍येक शेअर केल्‍या जाणाऱ्या क्षणाला अधिक स्‍पेशल बनवण्‍याप्रती आपली कटिबद्धता दृढ केली, जेथे होळी आणि भारताचा विजय सर्वात आयकॉनिक पद्धतीने साजरा केला जाण्‍याची खात्री घेण्‍यात आली.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/