Close

खरचं विराट अनुष्काने केली दुसऱ्या बाळाची घोषणा ? काय आहे फोटोमागचे सत्य (Anushka Sharma Flaunts Baby Bump In New Picture With Virat Kohli… Here’s The Truth Behind Viral Photo)

गेल्या काही दिवसांपासून अनुष्का आणि विराटबद्दल हे जोडपे पुन्हा पालक बनणार असल्याच्या बातम्या येत आहेत. अनुष्काच्या दुस-या गरोदरपणाची अधिकृत घोषणा होण्याची प्रत्येकजण वाट पाहत आहे. त्याच दरम्यान या जोडप्याच्या एका फोटोने सर्वांना आनंद दिला.

विराट आणि अनुष्काचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनुष्का आणि विराट पारंपारिक लूकमध्ये आहेत. अनुष्काने खाकी रंगाची साडी तर विराटने पांढरा धोती-कुर्ता परिधान केला आहे. या फोटोत अनुष्काचा थोडासा बेबी बंप दिसत असून अनुष्कानेही बेबी बंपवर हात ठेवला आहे.

हा फोटो पाहून चाहते खूश झाले आहेत आणि एकमेकांशी चर्चा करत आहेत की तिने तिची दुसरी गर्भधारणा जाहीर केली आहे का? पण या फोटोमागचे खरे सत्य काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. हे छायाचित्र या जोडप्याच्या 2018 च्या दिवाळी सेलिब्रेशनचे आहे, जे त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

आणि व्हायरल होत असलेला फोटो हा फोटोशॉप केलेला आहे. हे एडिट केले आहे जेणेकरून अनुष्का बॉबी बंपसोबत दिसेल.

काही चाहत्यांना या फोटोबद्दलचे सत्य माहित आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/