Close

अंजीर आईस्क्रीम व ज्यूस आईस्क्रीम (Anjeer Ice Cream and Juice Ice Cream)

अंजीर आईस्क्रीम
साहित्यः 2 लिटर दूध, 20 अंजीर, 1 वाटी क्रीम, 1 वाटी साखर, प्रत्येकी 2 चमचे चायना ग्रास व कॉर्नफ्लोअर, थोडा गुलाबी रंग.
कृतीः प्रथम दूध आटवून 1 लिटर करावे. थंड दुधात कॉर्नफ्लोअर व चायना ग्रास मिसळून उकळत्या दुधात ओतावे. दूध थंड झाल्यावर थोड्या दुधात अंजीराचे बारीक तुकडे करून भिजत घालावे. मिक्सरमधून प्रथम अंजीराचे तुकडे व क्रीम घालून वाटावे. नंतर आटलेले सर्व दूध मिक्सरमधून काढावे. त्यात एक-दोन थेंब गुलाबी रंग घालावा. अंजीरचे तुकडे न वाटताच घालावेत व आईस्क्रीम सेट करायला फ्रीजरमध्ये ठेवावे.

ज्यूस आईस्क्रीम
साहित्यः प्रत्येकी 1 पेला आंब्याचा रस, मोसंबी रस, अननसाचा रस, 1 पेला कोणतेही आवडीचे आईस्क्रीम, पाव पेला संमिश्र फळे, अर्धा लिंबाचा रस, 1 मोठा चमचा पिठीसाखर.
कृतीः सर्व रस एकत्र करून फ्रिजमध्ये थंड व्हायला ठेवा. चिरलेल्या फळांवर लिंबाचा रस व पिठीसाखर भुरभुरवा व ते देखील थंड होण्यासाठी ठेवा. सर्व्ह करण्यापूर्वी सर्व रस, कुटलेला बर्फ व पाव पेला आईस्क्रीम मिक्सरमधून फिरवा. ग्लासात मिश्रण भरा. त्यावर आईस्क्रीम व चिरलेली फळं ठेवा आणि लगेच सर्व्ह करा.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/