Close

आलू मसाला अमृतसरी (Aloo Masala Amritsari)

साहित्य: 250 ग्रॅम बटाटे, 2 चिरलेले कांदे, 2 टीस्पून आले-लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून ओवा, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी बेसन, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, तळण्यासाठी तेल, सजावटीसाठी कोथिंबीर.
कृती : बटाटे लांबट कापून घ्या. बेसनाचे पातळ बॅटर तयार करा. त्यात मीठ, आलं-लसूण पेस्ट, ओवा आणि एक चमचा तेल घाला. त्यात बटाटे घालून 15 मिनिटे मॅरीनेट होण्यासाठी ठेवा. कढईत तेल गरम करुन बटाटे तळून घ्या. कढईत 2 चमचे तेल गरम करा. त्यात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता, मीठ, हळद, लाल तिखट, आमचूर पावडर आणि गरम मसाला घाला. आता बटाटे घालून मंद आचेवर 5-6 मिनिटे शिजवा. कोथिंबिरीने सजवा आणि पराठ्याबरोबर सर्व्ह करा.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/