Close

दिवाळी स्पेंशल: बदाम लाडू (Almond Ladoo)

 बदाम लाडू


साहित्य : अर्धा कप जाडसर वाटलेले बदाम, 2 टेबलस्पून रवा, 1 टेबलस्पून खसखस, 2 कप पिठीसाखर, अर्धा कप तूप, अर्धा कप गव्हाचे पीठ, 1 टीस्पून वेलची पूड, अर्धा टीस्पून जायफळ पूड.
कृती : कढईत तूप गरम करून यात पीठ व रवा 3-4 मिनिटे परतवून घ्या. त्यात बदाम व खसखस घालून पुन्हा 2-3 मिनिटे परतून घ्या. खरपूस सुगंध आल्यावर आच बंद करून हे मिश्रण एक तास तसेच ठेवून द्या. नंतर त्यात पिठीसाखर, वेलची पूड व जायफळ पूड घालून मिश्रण चांगले एकत्र करा आणि त्याचे लाडू वळून घ्या.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/