स्वराज्याचा ज्याला लागतो ध्यास रयतेचे सुख ही एकच मनी होती आस मुघलांनाही कधी न कळला त्याचा गनिमी कावा असा वाघिणीचा होता तो छावा रणांगण दणाणलं, सिंह गर्जला, मावळ्यांच्या रक्तात तेज उसळलं, पराक्रमाची गाथा लिहून गेला जो, तो एकच -छत्रपती शिवराय! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Link Copied