साहित्यः 100 ग्रॅम वरी तांदळाचे पीठ, 50 ग्रॅम राजगिर्याचे पीठ, 5 टेबलस्पून पिठीसाखर, 1 टेबलस्पून ड्रायफ्रूट पावडर, 1 टीस्पून जायफळ पावडर, 2 टेबलस्पून तूप, पाणी गरजेनुसार, तळण्यासाठी तेल.
कृतीः तेलाव्यतिरीक्त सर्व साहित्य एकत्र करून कडक पीठ मळून घ्या. अर्धा तास पीठ कपड्याने झाकून ठेवा. त्यानंतर पोळी लाटून शंकरपाळे कापतो तसे कापून घ्या. कढईत तेल गरम करून खरपूस होईपर्यंत तळून घ्या.
Link Copied