Close

पपई लाडू (Papai Ladoo)

साहित्यः एक चमचा तूप, एक वाटी पिकलेल्या पपईचा किस, साखर, ऑरेंज पावडर, खवा, डेसिकेटेड कोकोनट, ऑरेंज इसेन्स, काजू तुकडे.
कृतीः तुपात पपई परतावी. त्याचा रंग थोडा बदलला की साखर, ऑरेंज पावडर घालून परता. मग खवा, डेसिकेटेड कोकोनट घालून गोळा होईपर्यंत परता. त्यात इसेन्स घालून थंड झाल्यावर त्यात काजू तुकडे घालून लाडू वळून घ्या.

Share this article