साहित्य: 8 स्लाइस ब्रेड, 3 बटाटे (उकडलेले आणि मॅश केलेले), अर्धा टीस्पून आले आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, अर्धा टीस्पून साखर, अर्धा लिंबाचा रस, चिमूटभर बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून जिरे पावडर, 2 टीस्पून कोथिंबीर, 1 टीस्पून मलई.
कृती : ब्रेडशिवाय सर्व साहित्य मिक्स करा. तयार मिश्रण ब्रेडच्या स्लाइसवर पसरवा. ओव्हनमध्ये 250 डिग्री से. वर बेक करावे.तयार टोस्टचे चार तुकडे करून शेझवान सॉससोबत सर्व्ह करा. हवे असल्यास चीज घाला.
Link Copied