प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर आज २४ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. दोघांनी श्रीवर्धन येथे लग्न केले.
नऊवारी पारंपारिक साडीत क्षितीजा फारच सुंदर दिसत होती. तर प्रथमेशनेही धोतर आणि कुर्ता असा वेश परिधान केलेला.
इन्स्टाग्रामवर प्रथमेश आणि क्षितीजाची ओळख झालेली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
Link Copied