चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांनी काल रात्री दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते, ज्यात सलमान खान, कतरिना कैफ, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, पूजा हेगडे, हुमा कुरेशी, इब्राहिम अली खान, क्रिती खरबंदा-पुलकित सम्राट यांच्यासह अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. दिवाळी पार्टीत सेलेब्सची स्टाईल पाहण्यासारखी होती.
चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सर्व सेलेब्सनी त्यांच्या स्टायलिश स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकली. चला एक नजर टाकूया या कलाकारांच्या लूकवर
Link Copied