शेंगदाणा चटणी
साहित्य : 1 कप शेंगदाणे, 4 सुक्या लाल काश्मिरी मिरच्या, 2 टेबलस्पून लसूण बारीक केलेला, 2 टीस्पून जिरं, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, स्वादानुसार मीठ.
कृती : एका नॉनस्टिक पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घ्या. ते एका ताटामध्ये काढून थंड करून त्याची सालं काढून घ्या. आता शेंगदाण्यासह वरील सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या. ही चटणी हवाबंद डब्यामध्ये काढा व फ्रिजमध्ये ठेवा.